नवरात्री – दिवस ४: स्त्री शक्तीची पूजा-कुष्मांडा
Navratri दिवस ४ – कृष्माण्डा वन्दे वांछित कामार्थे चंद्रार्घ्कृत शेखराम, सिंहरुढ़ा अष्टभुजा कुष्मांडा यशस्वनिम कुष्मांडा कुष्मांड म्हणजे कोहळा. कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण …