बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार
संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १, ( बदलापूर पश्चिम दिशेने ) येथे २ इसमांनी गोळीबार केल्याचा प्रकार समोर आलाय.गोळीच्या आवाजाने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन धावपळ सुरु झाली त्यात काही जण जखमी देखील झाले आहेत. एका मित्राकडून दुसऱ्या मित्रावर गोळी झाडण्याचा प्रयत्न गोळीबारा झाल्याचे समजताच डीसीपी मनोज पाटील घटनास्थळी ...