नवरात्री – दिवस ५: स्त्री शक्तीची पूजा-स्कंदमाता
(Navratri) नवरात्रीत बालविवाह आणि मुलींच्या शिक्षणाच्या अडचणी, त्याचे परिणाम, आणि समाजात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाय यावर चर्चा करूयात… “सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया. शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी.” Navratri– स्कंदमाता स्कंदमाता …