नवरात्री – दिवस ७: स्त्री शक्तीची पूजा – कालरात्री
Navratri श्लोक करालवंदना धोरां मुक्तकेशी चतुर्भुजाम्। कालरात्रिं करालिंका दिव्यां विद्युतमाला विभूषिताम॥ कालरात्रि काल म्हणजे वेळ,समय. काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वाचा साक्षी आहे. रात्री म्हणजे …